STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

प्रवास परतीचा...

प्रवास परतीचा...

1 min
333

ध्येयाची सोडून प्रतीक्षा 

प्रवास परतीच्या मार्गाचा 

स्वतःस दूषणं देणारा 

अपार प्राणांतिक कष्टाचा 


Rate this content
Log in