प्रत्येक मार्गावर
प्रत्येक मार्गावर
1 min
2.9K
आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर
आठवण तुझी येत राहील
कितीही लांब गेलो तरी
तुला विसरता मला येणार नाही