प्रसन्नता
प्रसन्नता
1 min
445
पहाटेची आल्हाददायक प्रसन्नता
वाटे मज प्रसन्न
आठवण येता तुझी हुरहुर वाटे मज
वाटे मज तू आज असावा जवळ
पहाटेची आल्हाददायक प्रसन्नता
वाटे मज प्रसन्न
आठवण येता तुझी हुरहुर वाटे मज
वाटे मज तू आज असावा जवळ