STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

प्रश्नचिन्ह

प्रश्नचिन्ह

1 min
185

का असतात स्वार्थी सारे

का असतात मतलबी सारे

खरंच माणुसकी राहिली नाही

माणसातले माणूसपण संपले आहे


Rate this content
Log in