STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

प्रश्नांनी धडपड

प्रश्नांनी धडपड

1 min
270

माझ्या भाबड्या मनात प्रश्नांची धडपड होतेय

उत्तर काही मिळत नव्हते डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे होते 

प्रेमाच्या ओंजळीत अपेक्षांचे फुल साचले होते ओंजळीत माझ्या मात्रा एक पाकळी सुकलेली होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन