परोपकार
परोपकार
1 min
34
देऊनी मानवा
जान उपकारा
माणूसपन सदा
करी परोपकारा
प्रेम शांती
दिल्या घेतल्याचे
सहानभूती सदा
कार्य माणूसपणाचे
आई वडीला
देवरूप पाहूनी
करावे जतन
सेवा करुणी
आद्य गुरु पहिले
आनंत परोपकार
माणावे जगात न
त्यांचे सारखे होणार
गुरु वडिलधारी
नंतर सर्व भेटती
एक उपकार
स्वार्थी जगती
