प्रिय झेंडा
प्रिय झेंडा
1 min
11.4K
जगाच्या पाठीवर
प्रत्येक देशाची ओळख
सांगणारा असतो
त्यांचा " प्रिय झेंडा "
त्या देशाच्या संस्कृतीचे
तो प्रतीक असतो ,वैभव असतो
पण कोरोनाच्या
हल्ल्यामुळे झेंड्याची
संकल्पनाच बदलून
गेली आता ...
ग्रीन झेंडा असलेले
"सर्वात श्रीमंत "
ऑरेंज झेंडा असलेले
"मध्यमवर्गीय "तर
रेड झेंडेवाले आता "गरीब "झालेत
खरंच कोणाचे नशीब
केव्हा पालटेल
सांगता येत नाही.