STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

परिसस्पर्श...

परिसस्पर्श...

1 min
296

वाईटास चांगल्याचा परिसस्पर्श होताच

सोन्याची उगवली नवीन सकाळ...

डोळ्यात सळसळत्या चारित्र्यविशारदेच्या

दिसू लागला सुगम भविष्यकाळ...


Rate this content
Log in