STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

परिश्रम...

परिश्रम...

1 min
374

थकल्या कपाळावरच्या घामाला 

घटकाभर नाही ठाऊक विश्राम 

मिटवायचा ‘ती’ला काळजाचा घोर 

तर एक मात्र उपाय उरतो परिश्रम 


साहित्याला गुण द्या
लॉग इन