परिमळ
परिमळ
1 min
576
मोगऱ्याचा दरवळ होई
मनात चाफ्याचा परिमळ..!
अनेक पुष्प सभोवती
तरी कमलासाठी मन व्याकुळ..!
मोगऱ्याचा दरवळ होई
मनात चाफ्याचा परिमळ..!
अनेक पुष्प सभोवती
तरी कमलासाठी मन व्याकुळ..!