परिक्षा
परिक्षा
1 min
248
नको देऊ त्रास आता
झाली पुरी तुझी परिक्षा..!
किती छळ झाला मना
पूरी आता ह्दयाची शिक्षा..!
नको देऊ त्रास आता
झाली पुरी तुझी परिक्षा..!
किती छळ झाला मना
पूरी आता ह्दयाची शिक्षा..!