प्रीतीचा झरा ....
प्रीतीचा झरा ....
1 min
205
भरेल गं दुराव्याची कढाई
तूझी माझी होते रोज लढाई
तुझा नखरा आहे राणी न्यारा....
तुझ्या आठवणींत दिन गारा
असा कसा आहे तुझ्या प्रीतीचा झरा ....
तुला माहीत माझा स्वभाव
तू रागीट शांत प्रेमाचा भाव
तू फुगलीस जसा भरला गुबारा.....
तू आलीस स्वप्नांत मी वेडा
आवडतो गं नाकातला खडा
तुचं माझी गं मी तुझाच प्यारा....
मुंबईवाले गुमान नको करू
विसरलो जग तुला कसं विसरू
संगमला आवडे तुझ्या प्रेमाचा वारा....
