प्रीतभावना
प्रीतभावना
1 min
715
मनातून येते ह्या प्रीतभावना
कसेही कोणास थोडीच मिळते..!
विरहाच्या गुंत्यात राहून
किंमत नात्याची कळते..!
