STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

प्रीत

प्रीत

1 min
304

तुझी माझी प्रीत ती अबोल

त्याला कशाची नाही तोड

प्रेमाचे शब्द गोड तू बोल

मजबूत नातं आपलं तू जोड


Rate this content
Log in