STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

प्रीत

प्रीत

1 min
473

तुझी नि माझी प्रीत जगावेगळी

गंध फुलांचा मज सांगुनी गेला

वाटे ओढ ही प्रीत मजवरी करी फार

तुझीच प्रीत असती हे ना सांगा कोणी फार


साहित्याला गुण द्या
लॉग इन