STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

प्रीत हरवली...

प्रीत हरवली...

1 min
348

सततच्या दुःखात जगताना 

आठवणीत मोहमाया विरली... 

आता या शेवटच्या घडीला 

तुझी माझी प्रीत हरवली... 


Rate this content
Log in