STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

4  

SWATI WAKTE

Others

परी

परी

1 min
209


एक छोटी सी सुंदर परी 

असावी कन्या प्रत्येकाच्या घरी 


घर फुलवी हसणे तिचे 

जिव्हारी लागते रडणे तिचे 


सतत असते बडबड सुरु 

नाही बोलली तर वाटते हुरहूर 


सर्वांची आपुलकीने घेई काळजी 

अशी ही परी लाघवी 


Rate this content
Log in