STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Others

4  

swati Balurkar " sakhi "

Others

परग्रहवासी

परग्रहवासी

1 min
210

परग्रहवासी अचानक पृथ्वी वर. .

प्रकटला जुन्या युगात टाईम मशीनवर!

आदिवासी आणि परग्रहवासी अशी झुंज

ते काठ्या अन् मशाली घेऊन अन हा रिमोटवर!

कोण जिंकेल सांगा हो बुद्धिमंत वाचक गण. . .

का जिंकेल हे पण आहे कोडं तुम्हांस सूज्ञ जन!


Rate this content
Log in