STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

प्रेतयात्रा...

प्रेतयात्रा...

1 min
243

निपचित प्रेतयात्रा निघताना 

कोणी मजजवळ रडायला हवे... 

असे दिखावू सुख मुळीच नको 

मात्र आठवून माझा जिवंतपणा... 

सगळ्यांनी मनमोकळे हसावे 

असे सुख शेवटी मला हवे... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन