STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

प्रेरणा...

प्रेरणा...

1 min
210

आपले प्रोत्साहन नि संवाद छान 

आहे शब्दांची मनसोक्त खाण 

हवा कौतुकाचा प्रेमळ प्रतिसाद 

प्रेरणेचे बीज व्हावे अतरंगी लिखाण 


Rate this content
Log in