STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

प्रेरणा तिची घेऊनी

प्रेरणा तिची घेऊनी

1 min
238

कोणी माता तर कोणी पत्नी ती बहीण ती मैत्रीण

परी स्त्री शब्द एक पण रूपे अनेक असती

बुद्धिमत्ता स्त्रीची तिची घ्यावी प्रेरणा सर्वांनी

देशाची गौरविता गाथा वाढवी मान सर्वांची

शत्रू तिला घाबरी मर्दानी ती

वसे नाम ओठी तिचे सरस्वती ती बहिणा

हृदयी नाजूक नार ती विश्वात सुंदरी शोभे

तिची प्रेरणा घेऊन तुम्हा सर्वांना महिलादिन शुभेच्छा



ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ