STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

प्रेमात रडतांना

प्रेमात रडतांना

1 min
11.7K

रागावली माझ्यावर तरी

 मी मात्र रागावणार नाही

तुला प्रेमात रडतांना

मला मात्र पहावणार नाही


Rate this content
Log in