STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

प्रेमात धोका

प्रेमात धोका

1 min
491

प्रेमात धोका खाल्लेले

विश्वास गमावून बसतात

कोणावरही विश्वास न ठेवता

एकलकोंडे होऊन जातात


त्यांना सारेच एकसारखे 

एकाच माळेचे मणी वाटतात

कुणाला ते बोलत नाहीत

कुणाचं ऐकून घेत नाहीत


या लोकांचं समुपदेशन करणे

खरेतर खूप गरजेचे असते

त्यांच्यात परत आत्मविश्वास

निर्माण करणे आवश्यक असते

 

ते आपले जीवन परत जगावे

अशा रीतीने उभं केलं पाहिजे

पुन्हा धोका होणार नाही

असा भक्कम आधार दिलं पाहिजे


Rate this content
Log in