प्रेमाची उपमा द्यावी
प्रेमाची उपमा द्यावी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.6K
सहज सुचलं म्हणुन लिहावी मी कविता
तू त्याला प्रेमाची उपमा द्यावी
कवितेच्या शब्दाला अर्थ प्राप्त व्हावा
तेव्हा त्याला तू चालीत गुंफावी