STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

प्रेमाची साक्ष

प्रेमाची साक्ष

1 min
349

भेटल्यावर तुला

मिठी मी तुला मारली होती

पण ती मिठी मला आजही आठवते

तीच तर तुझ्या प्रेमाची साक्ष आहे


Rate this content
Log in