STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

प्रेमाची मजा...

प्रेमाची मजा...

1 min
167

तुला शोधण्यातली मजा 

सहज तुझ्या हरवण्यात... 

तुला मिळवण्यातली मजा 

रूप तुझं न्याहाळण्यात... 


Rate this content
Log in