प्रेमाची खूण
प्रेमाची खूण
1 min
184
हातात हात नसतो
प्रेमाची साथ असते
शरीराने दूर असलो तरी
मनाने जवळ असतो हीच प्रेमाची खूण असते
