STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

प्रेमाची गाणी

प्रेमाची गाणी

1 min
565

आठवण तुझी येता मला

जाते मी त्या ठिकाणी

जेथे आपण गायिली होती

आपल्या प्रेमाची गाणी


Rate this content
Log in