प्रेमाची आठवण हे व्याज
प्रेमाची आठवण हे व्याज
1 min
3.5K
तिच्यावर केलेल्या प्रेमाचे
आठवण म्हणून हे व्याज आहे
तिच्या मनातल्या भावना मी जपून ठेवल्या
त्या कायम माझ्या हृदयात आहे