STORYMIRROR
प्रेमाचे प्रतीक
प्रेमाचे प्रतीक
प्रेमाचे प्रतीक
प्रेमाचे प्रतीक
त्या टेकडीवरील
प्रेमाचे प्रतीक असलेल्या
झाडाखाली तू माझी झाली---
त्याच झाडाखाली
तू सोडून गेली...
मी अजूनही तुझी
वाट बघतो त्याच
झाडाखाली...
More marathi poem from Meena Mahindrakar
Download StoryMirror App