STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

प्रेमाचे दिवस

प्रेमाचे दिवस

1 min
391

तुझ्या प्रेमात कळत नाही मजला

तुझ्याशिवाय मन माझा लागत नाही

खरच वेड्यासारखी वागते आहे

प्रेमाचे दिवस मला स्वर्गासारखे भासत आहे


Rate this content
Log in