प्रेमाचा वारा
प्रेमाचा वारा
1 min
260
हा वारा आला
अलगद स्पर्श करूनी गेला
वेड्या माझ्या मनाला सांगून गेला
प्रेम करतो ग तुझ्यावर फार
हा वारा आला
अलगद स्पर्श करूनी गेला
वेड्या माझ्या मनाला सांगून गेला
प्रेम करतो ग तुझ्यावर फार