प्रेमाचा सोहळा...
प्रेमाचा सोहळा...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
साजरा करताना प्रेमाचा सोहळा
गवसले आपल्या सोबतीचे दिव्य
न्हाहले विरहाचे वेदनादायी दुःख
गोजिरवाण्या हास्यात क्षण भव्य