STORYMIRROR

Ratna Shah

Others

3  

Ratna Shah

Others

प्रेम

प्रेम

1 min
497

प्रेम काय असतं

प्रेम मिळवणं असतं गमवणं असतं

त्याग असतं समर्पण असतं

प्रेम शब्दांत असतं अबोल असतं

वात्सल्यात असतं मैत्रीत असतं

प्रेम चुंबक असतं एक धागा असतं

निर्णायक असतं क्षमताहिन असतं

प्रेम आत्मसात असतं आत्मघात असतं

विरह असतं संगोपण असतं

प्रेम संथ अनंत असतं

विशाल असतं

प्रेम प्रेम प्रेमच प्रेम असतं

       


साहित्याला गुण द्या
लॉग इन