प्रेम
प्रेम
1 min
116
प्रेमाच्या वेलीवर सर्वच
फ़ुले फ़ुलतात असे नाही
जीव जेवढा आपण लावावा
तेवढा सर्व लावतात असे
नाही..
प्रेमा सारखे बंधन ज्याला
सिमा नसतात हे आपण
जाणतो पण प्रेमाच्या
बंधनाला सर्वच जाणतातच
असे नाहीकुणी तरी म्हटलय
प्रेमा मध्ये हातावरील रेषांना ही..
आपल्या वाटा बदलाव्या
लागतात पण त्या वाटा
बदले पर्यंत सर्वच थांबतात
असे नाही..
