प्रेम त्याच अन तिचं
प्रेम त्याच अन तिचं
1 min
168
प्रेम केले ज्याच्या वर, सांगायचे असतें त्याला पण
मनात कधी लपवून, कधी सांगुन तोंडावर ,
धाडस करतो आज, सांगुन टाकेल जसं सर्वकाही
का घाबरतो तो, जेंव्हा समोर आली ती ,
तिला ही माहित असतेंच हे, कि प्रेम तो करतोय
पण ऐकायचे असतें तिलाही,धाडस कस जोडतोय,
हसून मग ती हि त्याच्या समोरूनच निघून जाते
इकडे तिकडे पाहत हा बावरल्यासाखं करते
हसते ती मनातल्या मनात, पाहून त्याची लगबग,
तिच्या साठी नटन, आणि काळजी तिची करणं......
