STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

प्रेम तूझं...

प्रेम तूझं...

1 min
197

प्रेम असूनही बाबा तू काहीच बोलत नाहीस 

स्वप्न माझीच पूर्ण कर कधी म्हणत नाहीस 

लहानाचं मोठं केलं त्याचा हिशोब ठेवत नाहीस 

ऋण माझे फेड म्हणून स्वप्नातही हिणवत नाहीस


साहित्याला गुण द्या
लॉग इन