STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

प्रेम तुझे

प्रेम तुझे

1 min
327

बघता तू एक क्षणी मजकडे

जादू केली तुझ्या नजरेनी

हृदयात माझ्या उमलले प्रेम तुझे

ओठावरी नाव तुझे गं प्रिये


Rate this content
Log in