STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

प्रेम काय असतं

प्रेम काय असतं

1 min
288

अगं वेडे, प्रेम काय असत नाही माहित मला

आयुष्य माझं खूप सुंदर होतं प्रिये

खरं सांगू तू आलीस आयुष्यात माझ्या

आयुष्याला माझ्या नवं चैतन्य आलं


वाटलं आयुष्य हे इंद्रधनुष्यासारखं रंगीत झालं

प्रिये हसणं काय हे प्रेमात पडल्यावर कळलं

तू हसत राहावं म्हणून हास्यासाठी झुरतो ग

अगं वेडे, मनोमन वाटतं तू आयुष्यभर खुश रहा


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை