STORYMIRROR

Dr.ANIL SANGLE

Others

3  

Dr.ANIL SANGLE

Others

*प्रभू येशु*

*प्रभू येशु*

1 min
765


*प्रभू येशु*(संदर्भ: बायबल आभ्यास तथा प्रसारमाध्यम)


    *(सुरू)*


'पवित्र शास्र बायबल प्रभू येशुची महान किर्ती,

"तुझी प्रार्थना मनोभावे गाते समस्त धरती"


     *(आरंभ)*


'बेथलेहेम पॅलेस्टाईन पच्छिम बँकप्रदेशात दावीद कुळ,

"पोटी जन्मेल येशू समोर मारीया देवदूत प्रकटती"


'मारीया माता अन् योसेफ जागतीक पिता,

"पंचवीस डिसेंबर इ.स.पू.चार ते इ.स.वी सन तीस प्रभू अवतरती"


'मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त,

"जीजस क्राइस्ट, यीशु तथा ईसा मसीह जन म्हणती"


'मानवधर्मावर संकट येता

 पृथ्वीवर वाढता पाप,

"सैतानांपासुन गरीब पिडीतांचे

प्रभू येशु रक्षण करती"


    *(मध्य)*


'बरे करूनी रोगी अन् 

मृताना देई पुनर्जीवन,

"दृष्टी दिली आंधळ्यांना ते

हर्षभराने पुनःसृष्टी बघती"


'मृत्युसमयी तीन तास अगोदर 

अमरवाणी बोले सात,

"कर प्रथम क्षमा विरोधकांना न जानती ते काय करती"


'बोले सर्वांचा प्रिय प्रभू येशु सर्वांसमोर,

'मी तुला सांगतो खरे तु ही 

असेल स्वर्गी मज सोबती,


'हे नारी हे बघ तुझा पुत्र 

आणि तुझी माता,

"क्षणात नयणी आंनदश्रू 

ओघळे वंदन येशुला करती" 


'हे माझ्या परमेश्वरा तु

 मला का सोडू दिलेस,

"संकटसमयी मरीयम पुत्राचा धावा करता मिळवी मुक्ती"


'मानवी आहार कोणता 

कधी केलाच नाही मतभेद,

"वनस्पती अन प्राण्यांची खाण्यासाठीच केली निर्मिती"


'कृसावर चढविण्या नेई 

त्या जागेचे नाव गुलगुता,

"अधिक चिन्ह बनून लटकवी

खिळे अंगात ठोकती"


*(अंत्य)*


'तृतीय दिन पुनःसक्षात जीवीत यासी ईस्टर संबोधे, 

"ज्ञान देवून मानवांस पापाच्या बंधनातून मुक्त करती "



Rate this content
Log in