STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

पराक्रम

पराक्रम

1 min
309

दाखवून शौर्य साहस

करून पराक्रम

लावुन अपुल्या जीवाची बाजी

जिंकले किल्ले शिवबांनी ।।1।।


होता आया बहिणींना

एकसमान मान

होता राज दरबारी

सर्वास समान न्याय ।।2।।


शौर्याचा त्यांच्या होता

शत्रुंत दबदबा

होते शिवबा तेच महान

किर्ती साहसाने महान शिवबा ।।3।।



Rate this content
Log in