STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

4  

Anupama TawarRokade

Others

पोळा

पोळा

1 min
479

पोळा

सण वर्षाचा

पोळा

बैलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा                                     

पोळा

कष्टकऱ्यांच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या मित्राचा

पोळा

प्राचीन काळापासून पूर्वजांनी कष्टकऱ्याच्या आणि बैलाच्या मशागतीच्या जाणीवेचा

पोळा

जगाच्या पोशिंद्याला मातीत राबणाऱ्या त्याच्या संवगड्याला कष्टासाठी हा मुजरा मानाचा

पोळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन