STORYMIRROR

Aarti Ayachit

Others

4  

Aarti Ayachit

Others

"पंख"

"पंख"

1 min
252

काळजाचं सूप झालंय

आरश्याला ही नव रूप आलंय

जगण्याला पंख फुटलेय

जेव्हांपासून स्टोरीमिररवर

मनसोक्त लिखाण सुरू केलेय

हे माझ्या जगण्याला नवीन

भरारी घेऊन पंख नव्याने फुटलेय


रान सारं धुंदीत गाणं झालंय

मेणावानी प्रसन्न मन झालय

जगण्याला पंख फुटलेय

नव्या सख्यान बरोबर आनंद

भरभरून नांदू लागलंय

हे माझ्या जगण्याला नवीन

भरारी घेऊन पंख नव्याने फुटलेय


हे फुलांसह फुलपाखरू बनून वाचतेय

अद्वितीय रंग सारे अबोलीच वाचतेय

हे डोळ्यामंदी बहरलेली तेच स्वप्न साचलेय

पैंजणाचे वाजणे हे जीव घेउ लाजणे हेय

पापण्यांची फूल सुध्धा नाचू लागलेत

अशे पाखरांशी बोलताना मन रमलेय

माझंच मला समजेनासे झालेय

हे माझ्या जगण्याला नवीन

भरारी घेऊन पंख नव्याने फुटले


Rate this content
Log in