पन्हे
पन्हे
1 min
248
अर्धा किलो आंबट गोड कैऱ्या
चांगल्या धुऊन उकडून घेणे
जेवडा गर असेल तेवढी
साखर घालून मिक्स करणे.
गॅसवर ठेऊन ढवळत रहावे
मंद आचवर शिजू द्यावे
साखर पातळ होऊन लगदा
तयार होतो तेव्हा वेलची घालावे
थंड झाल्यावर बाटलीत भरावे
एक भाग कैरी तर तीन भाग पाणी
अशा प्रमाणे मिश्रीत सरबत
बनवून प्यावे गरमी दिवसानी.
उन्हाळ्यातले ऋतूनुसार
शरिराला थंडावा देणारे
एकमेव असतं कैरी पन्हे
कोकणातले लोक ते घेणारे.
