Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahesh Raikhelkar

Others

3  

Mahesh Raikhelkar

Others

“प्लीज तिला आनंदी ठेवा”

“प्लीज तिला आनंदी ठेवा”

1 min
497


दिला आज आमचा अनमोल ठेवा

प्लीज तिला आनंदी ठेवा !

आहे अवखळ पण मनाने निर्मळ 

प्लीज तिला आनंदी ठेवा !

या घरची राजकुमारी बनली तुमच्या घरची लक्ष्मी

प्लीज तिला आनंदी ठेवा !

जपले आजवर तळहाताच्या फोडासमान

प्लीज तिला आनंदी ठेवा !

बजावेल चोख कर्तव्ये लावील माया

प्लीज तिला आनंदी ठेवा !

माहीत आहे राहावे लागणार तिच्या वाचून

प्लीज तिला आनंदी ठेवा !

न मागने तीने पहावे मागे वळून

प्लीज तिला आनंदी ठेवा !

खरं सांगु तिच्या वाचून लागणार नाही मन

प्लीज तिला आनंदी ठेवा !

नाही आम्हाला जड पण पाळावी लागते जनरीत

प्लीज तिला आनंदी ठेवा !

जरी विसरली आम्हाला तरी नाराज न होणार मन

प्लीज तिला आनंदी ठेवा !

चार दिवसच पाठवा उपभोगा माहेरपण

प्लीज तिला आनंदी ठेवा !

पुन्हा पुन्हा सांगतो हात जोडुन

प्लीज तिला आनंदी ठेवा !

प्लीज तिला आनंदी ठेवा ! !



Rate this content
Log in