फुलपाखरू
फुलपाखरू
1 min
363
चाहूल तुझी लागताच
फुलपाखरू उडाले
फुलावर बसायचे सोडून
ते तुझ्या आठवणीत उडाले
चाहूल तुझी लागताच
फुलपाखरू उडाले
फुलावर बसायचे सोडून
ते तुझ्या आठवणीत उडाले