STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

फुलपाखरु

फुलपाखरु

1 min
187

फुलपाखरांचे रंग

दिसतात अनोखे

फुलातील मध 

घेतात सारखे


फुलांवर बसुनी

दिसती ते छान

भिरभिरती सारे

हिरवे माळरान


सुदंर त्यांचे रूप

पखं हलवत उडे

जाऊनी फुलावर

कसे हळूच बसे..!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन