STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

फुलांचा सुवास

फुलांचा सुवास

1 min
465

फुलांचा सुवास दरवळतो बागेत माझ्या

सहवासात तुझ्या दरवळतो माझ्या प्रेमाचा सुवास

मैत्री आधी होते मग होते प्रेम

याच प्रेमाच्या स्पर्शाने फुलतो मनाचा सहवास


Rate this content
Log in