STORYMIRROR

Pranjali Kalbende

Others

4  

Pranjali Kalbende

Others

फुल

फुल

1 min
573

जुन्या पुस्तकातलं जुनं गुलाब फुलं

अधुनमधून बघायचं

भूतकाळाच्या हिंदोळ्यावर

मनाला मुक्त झुलवायचं


Rate this content
Log in