STORYMIRROR

काव्य चकोर

Others

4  

काव्य चकोर

Others

फुगली बाई करंजी

फुगली बाई करंजी

1 min
391

फुगली बाई करंजी

मनात घाली रुंजी..!!


तिला भेटली शंकरपाळी

खुसखुशीत भारी मधाळी..!!


धम्मक पिवळा चिवड़ा

नमकीन जसा मनकवडा..!!


नटुन आला अनारसे

खसखस पिकली गोड दिसे.!!


वाकडी गोल चकली

तिखट मिठाने माखली..!!


डुलकत आला लाडू

आधी त्याचा फडश्या पाडू..!!


आईने सजवले ताटात

सगळेच गेले पोटात..!!


😁दिवाळीच्या दोल दोल तुभेच्छा

म्हणजेच *गोड गोड* शुभेच्छा😁

काव्यचकोर..✍️


Rate this content
Log in